Ferfar #917 · अकिंसा माल
सिरोंचा, गडचिरोली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
मा.तहसिलदार सिरोंचा यांचे प्रकरण वर्ग क्र.एलएनडी-18/प्र.क्र./9/2026 अन्वये भोग.वर्ग 2 मधून भोग. वर्ग 1 मध्ये परावर्तीत.