Ferfar #747 · गिरसावळी
वरोरा, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 148, 73, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 227 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अपाक वडील मारोती सिताराम खोके यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला,याबाबत शाळा सोडल्याचा दाखला,जन्म दाखला,आधार यानुसार फेरफार दाखल केली आहे.