Ferfar #554 · बेलगाव
वरोरा, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : म.शा./स.म.अ./प्रस्तुकार-1/कावि-2025/2026
आदेश दिनांक : 21/10/2026
मा. तहसीलदार वरोरा यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक : म.शा./स.म.अ./प्रस्तुकार-1/कावि-2025/2026
आदेश पारित दिनांक : 21/10/2026
मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालयीन पत्र क्रमांक जमीन /अकृषक/ टे-3/2026/121 दिनांक 25/02/2026 अन्वये
महाराष्ट्र शेतजमीन व कुळवहिवाट ( विदर्भ प्रदेश ) अधिनियम, 1958 चे कलम 89 व कलम 89-अ च्या तरतुदी लागू दप्तरी नोंद दाखल.