सातबारा Watch

← कोंढाळा

Ferfar #715 · कोंढाळा

वरोरा, चंद्रपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
65/1
Talathi
भास्कार माधव उपरे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- रोशन हनुमान लोंढे रा. कोंढाळा(खाता क्रमांक1185) यांचे गट/सर्व्हे क्रमांक65/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.33 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : श्री सिमेंट लिमिटेड तर्फे अमोल बबनराव उत्तरवार , (खाता क्रमांक :-1338)गट/सर्व्हे क्रमांक 65/1 लागवडीयोग्य क्षेत्र 2.33 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 950 दिनांक 01/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 14087500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा. उप विभागीय अधिकारी वरोरा यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक रा.अ.क्र.127/आरटीएस -64/2025-26 मौजा कोंढाळा आदेश पारित दिनांक 07/10/2026 अन्वये मौजा कोंढाळा ता. वरोरा येथील शेत क्र. 65/1 आराजी 2.33 हे.आर या शेत जमिनीबाबत नायब तहसीलदार वरोरा यांचे प्रकरण क्रमांक रा.मा.क्र.14/आरटीएस-64/2023-24 दिनांक 26/07/2024 रोजीचा आदेश व सदर आदेशानुसार मंडळ अधिकारी चिनोरा यांनी प्रमाणित केलेला फेरफार क्रमांक 492 दिनांक 13/03/2024 रोजीचा फेरफार आदेशानुसार रद्द करण्यात आला खरेदीखत व आदेशानुसार दप्तरी नोंद दाखल.