सातबारा Watch

← बोर्डा

Ferfar #20797 · बोर्डा

वरोरा, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
47/3/36
Talathi
सायली आनंद चिकाटे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा भिसी गहाणखत लिहुन देणार : जनार्धन परसराम जुमनाके रा. बोर्डा यांनी दुय्यम निबंधक वरोरा यांचेकडील दस्त क्रमांक 4028-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3518000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47/3/36 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्धन परसराम जुमनाके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3518000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : स्वाती जनार्धन जुमनाके (खाता क्रमांक :- 27552) ,