Ferfar #20812 · बोर्डा
वरोरा, चंद्रपूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- सायली आनंद चिकाटे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मा.तहसिलदार वरोरा यांचे आदेश क्र./कावी/अ.का./प्र-2/2026 व महाराष्ट्र शासनमहसूल व वन विभाग परिपत्रक क्रमाक एस-14/216816/प्र.क.458/ल/६/मंत्रालय मुंबई /दिनाक 25/9/1992 अन्वये लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत अर्जदार यांचे पत्नीचे नावाने नोंद सहहिस्सेदार म्हणून नोंद घेण्याकरिता अर्ज सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली