सातबारा Watch

← बोर्डा

Ferfar #20824 · बोर्डा

वरोरा, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
48/2/4
Talathi
सायली आनंद चिकाटे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या चंद्रपूर शाखा वरोरा गहाणखत लिहुन देणार : प्रविण पांडूरंग पिंपळकर रा. बोर्डा यांनी दुय्यम निबंधक वरोरा यांचेकडील दस्त क्रमांक 4145-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/2/4 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण पांडूरंग पिंपळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रुपाली प्रविण पिंपळकर (खाता क्रमांक :- ) ,