सातबारा Watch

← बोर्डा

Ferfar #20852 · बोर्डा

वरोरा, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
49/1/31
Talathi
सायली आनंद चिकाटे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : बँकऑफ महाराष्ट्र , वरोरा लिहून देणार : निखील सुरेश धोबे रा. बोर्डा यांनी दुय्यम निबंधक वरोरा यांचेकडील दस्त क्रमांक 195 दिनांक 16/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2826000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/1/31 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँकऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक ACI/MORTGAGELETTER /2025-26/9/1/25 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2826000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.