सातबारा Watch

← बोर्डा

Ferfar #20853 · बोर्डा

वरोरा, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
3/4/64
Talathi
सायली आनंद चिकाटे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था शाखा चिमूर लिहून घेणार : किशोर श्रीहरी रेगुंडवार यांनी सर्व्हे क्रमांक : 3/4/64 तपशिल : भाग्यश्री नागरी सह. पतसंस्था नवरगाव यांचेकडून दुप्पट कर्ज बोझा 10,00,000/- रु. नोंद - 11 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ रिलीज डीड दस्त क 112 दि.9/1/2023 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.