Ferfar #11940 · खांजी
वरोरा, चंद्रपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 204/2/70
- Talathi
- चंदन रविंद्र करमरकर
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्माल फायनान्स बँक लिमिटेड शाखा वणी
गहाणखत लिहुन देणार : प्रतिक्षा प्रकाश गौरकार रा. खांजी यांनी दुय्यम निबंधक वरोरा यांचेकडील दस्त क्रमांक 3972-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2001000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 204/2/70 क्षेत्र 1.8637 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतिक्षा प्रकाश गौरकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2001000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रकाश पुरुषोत्तम गौरकार (खाता क्रमांक :- ) ,