सातबारा Watch

← खांजी

Ferfar #11971 · खांजी

वरोरा, चंद्रपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
342
Talathi
चंदन रविंद्र करमरकर
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 लिहुन देणार:- ज्ञानेश्वर बापुजी पाटील रा. खांजी(खाता क्रमांक13042) यांचे गट/सर्व्हे क्रमांक342, बिगरशेती क्षेत्र 1.3600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3600 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वाल्मिक चिरकुटा वानखेडे , (खाता क्रमांक :-15690)गट/सर्व्हे क्रमांक 342 बिगरशेती क्षेत्र 1.3600 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 557 दिनांक 04/05/1998 प्रमाणे रक्कम रुपये 21000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन ,महसूल व वन विभाग यांनी दि.४/११/२०२५ रोजी क्र. R&FD-31060(60)/13/2025 MRF(Desk-L1)(COMP.NO. 1333447)अन्वये महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंद करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुद्ध केलेले हस्तातरन किवा विभाजन मानीव नियमित करणेबाबतची कार्यवाही चा अवलंब करून सदर फेरफार गेण्यात आला.