Ferfar #11972 · खांजी
वरोरा, चंद्रपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- चंदन रविंद्र करमरकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
लिहुन देणार:-
. . . ,भदु महादेवराव तडस - - -रा. खांजी(खाता क्रमांक7936) यांचे गट/सर्व्हे क्रमांक11, बिगरशेती क्षेत्र 38.5323 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कन्हैया छोटेलाल समुंद्रे , (खाता क्रमांक :-15525)गट/सर्व्हे क्रमांक 11 बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14 दिनांक 10/01/1985 प्रमाणे रक्कम रुपये 4000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.महाराष्ट्र शासन ,महसूल व वन विभाग यांनी दि.४/११/२०२५ रोजी क्र. R&FD-31060(60)/13/2025 MRF(Desk-L1)(COMP.NO. 1333447)अन्वये महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंद करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुद्ध केलेले हस्तातरन किवा विभाजन मानीव नियमित करणेबाबतची कार्यवाही चा अवलंब करून सदर फेरफार गेण्यात आला.