सातबारा Watch

← खांबाडा

Ferfar #1340 · खांबाडा

वरोरा, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
गणपत पुरुषोत्तम वराटकर
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.चंद्रपूर, खांबाडा लिहून देणार : वाल्मिक विठू जोगे रा. खांबाडा यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 204000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 89 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.चंद्रपूर यांचेकडील पत्र क्रमांक 30 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 204000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.