सातबारा Watch

← सुमठाना

Ferfar #764 · सुमठाना

वरोरा, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
168/ब
Talathi
श्रद्धा प्रवीणराव फरकाडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक , शाखा खांबाडा लिहून देणार : चिंधु केशव धोटे रा. सुमठाना यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 254000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचेकडील पत्र क्रमांक 31 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 254000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.