Ferfar #675 · पिजदुरा
वरोरा, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 91
- Talathi
- सुनील सदानंद राउत
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहून घेणार : चं.जि.म.स.बँक , --निवडा--
लिहून देणार : सुंदरलाल बुध्दुजी बाटबरवे रा. पिजदुरा यांनी रक्कम रुपये 212000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 91 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चं.जि.म.स.बँक यांचेकडील पत्र क्रमांक 100 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 212000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.