Ferfar #1604 · टेमुर्डा
वरोरा, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्रा जा.क्र.2881
लिहून देणार : काशिनाथ बापुराव आसुटकर रा. टेमुर्डा यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 89/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्रा यांचेकडील पत्र क्रमांक 2881 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.