सातबारा Watch

← वरोरा

Ferfar #8732 · वरोरा

वरोरा, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
452/2/8
Talathi
Shradha D Jilhekar
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ए यु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : गोपालप्रसाद महेंद्रप्रसाद गुप्ता रा. वरोरा यांनी दुय्यम निबंधक वरोरा यांचेकडील दस्त क्रमांक 4010-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 452/2/8 क्षेत्र 0.1869 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपालप्रसाद महेंद्रप्रसाद गुप्ता यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : हेमलता गोपाल प्रसाद गुप्ता (खाता क्रमांक :- 11964) ,