Ferfar #941 · आमडी बेगडे
चिमुर, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 278/1/ब
- Talathi
- निरज फुलसिंग चव्हाण
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : दि. चंद्रपूर जिल्हा मध्य.सह.बँक मर्या. चंद्रपूर शाखा खडसंगी, --निवडा--
लिहून देणार : आशीष राजू झाडे रा. आमडी बेगडे यांनी रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 278/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि. चंद्रपूर जिल्हा मध्य.सह.बँक मर्या. चंद्रपूर शाखा खडसंगी यांचेकडील पत्र क्रमांक 103/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.