सातबारा Watch

← भिसी

Ferfar #3097 · भिसी

चिमुर, चंद्रपूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
462, 465, 481
Talathi
मोबिन मोहम्मद शेख
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कुंदा देवराव नंदनवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कुंदा काशीनाथ कोहाड ऐवजी कुंदा देवराव नंदनवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चिमुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.81 दि. 16/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/07/2025 मधील नोंदणी क्र.पी- NR2529263 अन्वये कुंदा काशीनाथ कोहाड ऐवजी कुंदा देवराव नंदनवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .