Ferfar #787 · जांभुळघाट
चिमुर, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 217
- Talathi
- उमेश शामराव भांडेकर
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : समृद्धी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. गिरगाव र.नं. 1110, --निवडा--
लिहून देणार : निर्गुन शिवराम रामटेके रा. जांभुळघाट यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 217 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक समृद्धी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. गिरगाव र.नं. 1110 यांचेकडील पत्र क्रमांक 1078/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.