सातबारा Watch

← वाकर्ला

Ferfar #592 · वाकर्ला

चिमुर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
समाधान हनमंत मुंडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : वाकर्ला सेवा सहकारी संस्था मर्यादित र.नं. १८१३ लिहून घेणार : जितेंद्र वसंता सोनटक्के यांनी सर्व्हे क्रमांक : 54 तपशिल : श्री वसंता शंकर सोनटक्के यांनी सेवा सह. संस्था मर्या वाकर्ला राजी.न. १८१३ कडून २४००० रु. कर्जब घेवून सर्वे न. 54 हा गहन केल्या वरून नोंद. - 289 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.