सातबारा Watch

← शंकरपुर

Ferfar #1303 · शंकरपुर

चिमुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
348/50
Talathi
वैभव भानुदास कल्याणकर
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा-शंकरपूर तर्फे शाखा व्यवस्थापक आदित्य संजय खोब्रागडे गहाणखत लिहुन देणार : सलमान इस्माईल शेख रा. शंकरपुर यांनी दुय्यम निबंधक चिमूर यांचेकडील दस्त क्रमांक 2431-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 348/50 क्षेत्र 1.3096 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सलमान इस्माईल शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.