सातबारा Watch

← नेरी

Ferfar #2358 · नेरी

चिमुर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
657, 658
Talathi
स्वप्नील पद्माकर उमरे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार : नेरी प्रायमरी क्रेडीट सहकारी संस्था मर्या. नेरी लिहुन घेणार : आशिष रामचंद्र हिंगे यांनी सर्व्हे क्रमांक 658 वर फेरफार क्रमांक 9999 ने घेतलेला बोजा नेरी वि वि कार्य सह सं रजिन 656 कडुन 22900 रु बोजा. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.