सातबारा Watch

← खुटाळा(मो)

Ferfar #621 · खुटाळा(मो)

चिमुर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
स्वप्नील पद्माकर उमरे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : निवेदिता महिला क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी नवरगाव लिहून घेणार : पुरुषोत्तम माधव कामडी यांनी सर्व्हे क्रमांक : 88 तपशिल : पुरुषोत्तम माधव कामडी यांनी निवेदिता महिला क्रेडीट को-ऑप.सोसायटी नवरगाव नों.क्र.1208 शाखा नेरी कडून 15,00,000 रुपये कर्ज घेतल्यामुळे 30,00,000 रुपये दुप्पट बोजा नोंद. - 468 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा निवेदिता महिला क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी नवरगाव यांचे पत्र क्र. ३४३/०२६ दिनांक २४/०९/२०२६ व मा. दुय्यम निबंधक कार्यालय चिमूर यांचे रीकनव्हेंस ऑफ मॉरगेज दस्त क्र. २३२९ दिनांक २५/०९/२०२६ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.