Ferfar #359 · गोंडमोहाडी
चिमुर, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- शुभम शंकर बदकी
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शिवणी ता.चिमूर, जि.चंद्रपूर
लिहून घेणार : सतिराम धोंडूजी रंदये
यांनी स्वामी विवेकानंद ग्रामीण बि.शे.सहकारी पतसंस्था मर्या.शिवनी कडून सतीश धो.रंदये यांनी कर्ज 100000/-घेतल्याने रु 200000 बोजा आहे. - 118
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.