Ferfar #16055 · वडाळा पै
चिमुर, चंद्रपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 171/अ/28
- Talathi
- प्रविन सोहनलाल ठेांबरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा-चिमूर तर्फे व्यवस्थापक-पंकज कमलेश भैसारे
गहाणखत लिहुन देणार : ईश्वर श्रीराम देवतळे रा. वडाळा पै यांनी दुय्यम निबंधक चिमूर यांचेकडील दस्त क्रमांक 2386-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171/अ/28 क्षेत्र 1.6240 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ईश्वर श्रीराम देवतळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.