सातबारा Watch

← वडाळा पै

Ferfar #16059 · वडाळा पै

चिमुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
142/2/10
Talathi
प्रविन सोहनलाल ठेांबरे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर लि. शाखा चिमूर गहाणखत लिहुन देणार : राकेश रविंद्र साटोने रा. वडाळा पै यांनी दुय्यम निबंधक चिमूर यांचेकडील दस्त क्रमांक 2396-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142/2/10 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राकेश रविंद्र साटोने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.