सातबारा Watch

← वडाळा पै

Ferfar #16086 · वडाळा पै

चिमुर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
135/53
Talathi
प्रविन सोहनलाल ठेांबरे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या चंद्रपूर लिहून घेणार : सुनिल वसंतराव वटे यांनी सर्व्हे क्रमांक : 135/53 तपशिल : सुनील वसंतराव वटे यांनी चंद्रपूर जिल्हा मध्य.सह.बँक शाखा खडसंगी कडून वैयक्तिक घर बांधणी करिता 10,00,000 रुपये कर्ज बोजा नोंद. - 10570 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक 107 दिनांक 29/10/2026 व दुय्यम निबंधक कार्यालय चिमूर यांचेकडील रिकन्व्हेयस ऑफ मॉर्गेज दस्त क्रमांक 2499 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.