सातबारा Watch

← वडाळा पै

Ferfar #16088 · वडाळा पै

चिमुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
314/21
Talathi
प्रविन सोहनलाल ठेांबरे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : जिजाऊ नागरी सहकारी पत संस्था मर्या चिमूर र.नं 814 शाखा चिमूर तर्फे शाखा व्यवस्थापक मिलिंद शंकरराव जांभुळे गहाणखत लिहुन देणार : हिरा अशोकराव नगराळे रा. वडाळा पै यांनी दुय्यम निबंधक चिमूर यांचेकडील दस्त क्रमांक 2529-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 314/21 क्षेत्र 1.6875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिरा अशोकराव नगराळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : अंकुश अशोक नगराळे (खाता क्रमांक :- ) ,