सातबारा Watch

← वडाळा पै

Ferfar #16089 · वडाळा पै

चिमुर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
41/4/अ/31
Talathi
प्रविन सोहनलाल ठेांबरे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : श्री कन्यका नागरी सह. बँक लि चंद्रपूर शाखा चिमूर, चिमूर लिहुन देणार : मयुर मधुकरराव गोडे रा. वडाळा पै गट नंबर/ सर्वे नंबर 41/4/अ/31 यांनी दुय्यम निबंधक चिमूर यांचेकडील दस्त क्रमांक 889 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 151.87 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मयुर मधुकरराव गोडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 211 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.