Ferfar #16090 · वडाळा पै
चिमुर, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/4/अ/26
- Talathi
- प्रविन सोहनलाल ठेांबरे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : श्री कन्यका नागरी सह. बँक लि चंद्रपूर शाखा चिमूर, चिमूर
लिहुन देणार : मंजीरी मयुर गोडे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 41/4/अ/26 यांनी दुय्यम निबंधक चिमूर यांचेकडील दस्त क्रमांक 889 दिनांक 23/06/2015 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 151.87 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंजीरी मयुर गोडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 211 दिनांक 23/06/2015 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.