सातबारा Watch

← चैती रिठ

Ferfar #308 · चैती रिठ

चिमुर, चंद्रपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
श्रद्धा अर्जुन भोयर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.04/एस.आर.व्ही.-43/2025-26 आदेश दिनांक : 05/10/2026 पार्टी क्र. 1 - गणेश लक्ष्मन नन्नावरे यांना भू.क्र. 16 आराजी 2.05 हे.आर. हि संपूर्ण गटाची शेतजमीन मा. तहसीलदार चिमूर यांचे कार्यालयीन आदेश रा.मा.क्र.04/एस.आर.व्ही.-43/2025-26 दिनांक 05/10/2026 अन्वये वाटणीपत्र करण्यात आले.