सातबारा Watch

← खानगांव

Ferfar #691 · खानगांव

चिमुर, चंद्रपूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
गणेश गोसाई मडावी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नलीता पाम्धारीनाथ जांभूळकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ललिता पंढरीनाथ जांभूळकर ऐवजी नलीता पंढरीनाथ जांभूळकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चिमुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.36 दि. 08/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/03/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-2598107 अन्वये ललिता पंढरीनाथ जांभूळकर ऐवजी नलीता पंढरीनाथ जांभूळकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .