Ferfar #1329 · मोहाडी (मोकासा)
नागभीर, चंद्रपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक तर्फे शाखा व्यवस्थापक अरुण जी खवास
गहाणखत लिहुन देणार : देवेंद्र हरिदास गेडाम रा. मोहाडी (मोकासा) यांनी दुय्यम निबंधक नागभीड यांचेकडील दस्त क्रमांक 957-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 238, 414, 418/3 क्षेत्र 1.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देवेंद्र हरिदास गेडाम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.