Ferfar #1042 · तिर्व्हला तुकुम
नागभीर, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन घेणार : युनियन बैंक ऑफ इंडिया, नागभीड
लिहुन देणार : कौनेन बहादुरअली जिवाणी रा. तिर्व्हला तुकुम यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 774 दिनांक 30/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 140000000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 273/1, 273/2, 273/3, वर बोजा दाखल करणेबाबत श्री कौनेन बहादुरअली जिवाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BM/ADV/501/101 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 140000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.