Ferfar #592 · खैरीचक पारखी
नागभीर, चंद्रपूर · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/3
- Talathi
- नितीन महादेव बुच्चे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026अनंत पुंडलिक खोकले, यांनी अर्ज दिला की कै. शांताबाई नामदेव खोकले हे 13/04/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.24/01/2023 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-
गट/सर्व्हे क्रमांक 70/3 -
अनंत पुंडलिकराव खोकले (खाता क्रमांक :-5105) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
दुय्यम निंबधक ्ब्रम्हपूरी जिल्हा चंद्रपूर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 138 दिनांक 24/01/2023 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
मूळ गट 70 चे पोटहिस्से झाल्यामुळे चालू गट क्रमांक 70/3 असा आहे. खातेदार शांताबाई नामदेव खोकले यांनी गट क्रमांक 70/3 आराजी 1.92 हे.आर पैकी आपल्या हिस्स्याला येणारे क्षेत्र अनंत पुंडलिकराव खोकले यांना रजिस्टर्ड मुत्यूपत्रा द्वारे दि. दस्त क्र 138/ 2023 दू. नी. ब्रम्हपुरी दि. 24/01/2023 लिहून दिलेले आहे. करिता नोंद घेण्यात येत आहे.