Ferfar #1600 · मौशी
नागभीर, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जनाबाई श्रावण कोलते यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जनी श्रावण कोलते ऐवजी जनाबाई श्रावण कोलते असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नागभीर यांच्याकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.02/MRC-81/2025- 26 मौजा- मौशी ता. नागभीड दि. 27/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/04/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-263249 अन्वये जनी श्रावण कोलते ऐवजी जनाबाई श्रावण कोलते असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .