Ferfar #993 · चिखल परसोडी
नागभीर, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 299/2, 243, 36, 84, 299/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक .892 दि.12/09/2026 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला कार्तिक दिपक कोसरे यांचे जन्म दिनांक 24/११५/2007 यांच्या जन्म प्रमाणपत्र व शपथपत्र यावरून अ.पा.क.आई रेखा दिपक कोसरे यांचा अ.पा.क शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.