सातबारा Watch

← देवटक

Ferfar #551 · देवटक

नागभीर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
97/7
Talathi
अर्चना विनायक सेलोकर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : चंद्रपूर जि.मध्यवर्ती सहकारी बँक लिहून घेणार : आदीत्य मधुकर गोंगल यांनी सर्व्हे क्रमांक : 97/7 तपशिल : शाखा नागभीड कडुन पिक कर्ज रु.28900/- घेतले. - 270 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.जावक क्र.1152 दिनांक- 23/09/2026