सातबारा Watch

← मिंडाळा

Ferfar #1488 · मिंडाळा

नागभीर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
84, 85
Talathi
दिशा मुखरू मेश्राम
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : चंद्रपूर जिल्हा मध्य.सहकारी बँक शाखा नवेगाव पांडव लिहून घेणार : अतुल व उध्दव गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 84 व 85 तपशिल : शाखा नवेगांव पांडव कडुन अतुल गायकवाड यांनी पिक कर्ज रु 13600/-चे दु. बोजा रु 27200/- नोंद. - 742 सर्व्हे क्रमांक : 84 व 85 तपशिल : शाखा नवेगाव पांडव यांचे कडून बोअरवेल व पंप कर्ज रुपये 127000 घेऊन सदरहू जमीन गहाण करून दिली आहे - 1333 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र.244 दि.24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.