Ferfar #1199 · बाम्हणी
नागभीर, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : धनश्री नागरी सहकारी पतसंथामर्या.तळोधी बां.
लिहून घेणार : विनोद नामदेव गिरडकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 57/1/1/6 तपशिल : धनश्री ग्रा.बी.स.पत.शाखा तळोधी बा कडून 3,00,000/रु. कर्ज घेतले. - 616
सर्व्हे क्रमांक : 57/1/1/7 तपशिल : धनश्री ग्रा.बी.सह.पत.शाखा तळोधी बा कडून 3,00,000/रु.कर्ज घेतले. - 616
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या.तळोधी बा.यांचेकडील पत्र क्र.४१९२ व ४१९३ दिनांक १३/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.