Ferfar #214 · गायमुख
नागभीर, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/1
- Talathi
- राजेन्द विठोबा अतकरे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था मर्या.बाळापुर बु.
लिहून घेणार : रेखाबाई धर्मदास फुलझले
यांनी सर्व्हे क्रमांक : 83/1 तपशिल : आदिवासी वी.कार्य.सह.संस्था बाळापुर बुझ कडून २२५०० /रु.कर्ज घेतले बोझा नोंद दर्ज रेखाबाई धर्मदास फुलझले यांनी - 603
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत व्यवस्थापक आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था मर्या.बाळापुर बु.यांचेकडील पत्र क्र 129/2026 दिनांक 7/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.