Ferfar #398 · देवपायली
नागभीर, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : श्री सेमाना नागरी सहकारी पतसंस्था मर्या.गडचिरोली
लिहून घेणार : व्यंकटेश शिवराम नवघडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 6/5 तपशिल : श्री सेमाना नागरी सहकारी पत संस्था मर्या.गडचिरोली कडून ३०००००/रु कर्ज घेऊन गहान करून दिल्यामुळे बोझा नोंद - 358
सर्व्हे क्रमांक : 74/2 तपशिल : श्री सेमाना नागरी सहकारी पत संस्था मर्या.गडचिरोली कडून ३०००००/रु कर्ज घेऊन गहान करून दिल्यामुळे बोझा नोंद - 358
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत व्यवस्थापक श्री सेमाना नागरी सहकारी पतसंस्था मर्या.गडचिरोली यांचेकडील पत्र क्र.123 दिनांक 29/9/2026 व पत्र क्र 128 दिनांक 11/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.