Ferfar #537 · येनोली चक
नागभीर, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- विनोद सोमाजी वाकडे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : समृद्धी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था,गिरगाव
लिहून देणार : दिलीप पुंडलिक मेश्राम रा. गिरगाव यांनी रक्कम रुपये 300000/- व दुप्पट 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक समृद्धी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था यांचेकडील पत्र क्रमांक 2067 दिनांक 09/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- व दुप्पट 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.