सातबारा Watch

← नांदेड

Ferfar #1640 · नांदेड

नागभीर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
168/1
Talathi
विनोद सोमाजी वाकडे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : श्रीलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था , गिरगाव लिहून देणार : शेख नसीर शेख फरीद रा. झाडबोरी यांनी रक्कम रुपये 200000/- व दुप्पट 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडील पत्र क्रमांक 195 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/-व दुप्पट 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.