Ferfar #2577 · गिरगांव
नागभीर, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2038/2
- Talathi
- सुहास गजानन कामडी
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : समृद्धी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, --निवडा--
लिहून देणार : चेतन भैयाजी गिरडकर रा. गिरगांव यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2038/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक समृद्धी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था यांचेकडील पत्र क्रमांक 2068 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
समृद्धी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गिरगांव यांचे कडून 500000/- रु व दुप्पट बोजा 1000000/- रु कर्ज घेऊन गहाण कर्ज घेणार चेतन भैय्याजी गिरडकर