Ferfar #924 · उश्राळा रिठ
नागभीर, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 211
- Talathi
- चेतन नारायण बोटकुले
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा वाढोणा
लिहून घेणार : प्रदिप गणपत लोंढे
यांनी सर्व्हे क्रमांक : 211 तपशिल : भारतीय स्टेट बँक वाढोणा कडून प्रदीप लोंढे यांना रु 110000 चे कर्ज मंजूर बोजा नोंद - 717
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा वाढोणा यांचेकडील पत्र 5 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.