सातबारा Watch

← तोरगाव (खुर्द)

Ferfar #1959 · तोरगाव (खुर्द)

ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
502/3
Talathi
हिमांशु संजय पाजनकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादित , चंद्रपूर शाखा पिंपळगाव लिहून घेणार : निर्मला केवळराम कुंभरे यांनी सर्व्हे क्रमांक : 502/3 तपशिल : शाखा पिंपळगाव कडून निर्मला कुंभरे यांनी ७५००/-कर्ज बोझा नोंद - 1191 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र जा.क्र 24 दि.20/08/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.