Ferfar #3711 · अऱ्हेर नवरगाव
ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 534
- Talathi
- संजय खुशालराव मटाले
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : तालुका कृषी अधिकारी ब्रम्हपुरी
लिहून घेणार : श्रीधर जैराम कराणकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 534 तपशिल : कृ.अ.प्र.भे.योजना ब्रम्हपुरी - 1
तहसिलदार ब्रम्हपुरी आदेश दि.12.3.98 यापुर्वीच श्रीधर जैराम कराणकर यांना फळझाड लागवड अनुदान - 1
पत्र दि.10.3.98 - 1
रक्कम रुपये 3712/-. - 1
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जा .क्र /ता.कृ.अ ./रोहयो फळला./१३८९ /२०२६ दि .२७ /०७/ यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.