सातबारा Watch

← चिंचोली (बुज.)

Ferfar #1468 · चिंचोली (बुज.)

ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
74/1
Talathi
अवंती मधुकर हटवार
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : आय.डी.बी.आय. बँक , ्ब्रम्हपूरी लिहून देणार : अब्दूल कुदुस अब्दूल हाई पटेल रा. चिंचोली (बुज.) यांनी दिनांक 30/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7900000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आय.डी.बी.आय. बँक यांचेकडील पत्र क्रमांक 65 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.